Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб 🔴 Live | 🔴मनोज जरांगे पाटील Live | परभणीतून नांदेडकडे रवाना | मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली | в хорошем качестве

🔴 Live | 🔴मनोज जरांगे पाटील Live | परभणीतून नांदेडकडे रवाना | मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली | Трансляция закончилась 10 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



🔴 Live | 🔴मनोज जरांगे पाटील Live | परभणीतून नांदेडकडे रवाना | मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली |

ज्ञानदेव काशिद (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक) यांचे अधिकृत संकेतस्थळ ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत. 🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे. 🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे. 🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे. 🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे. 🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे. 🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे. 🏆शब्दरत्न पुरस्कार 🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार 🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा) 🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार 🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार 🏆 जगदंबा गौरव पुरस्कार 🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक 🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Comments