Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming в хорошем качестве

सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming

सुरणाची आगळीवेगळी शेती | वसईच्या बागायती शेतीची सफर | Vasai Farming | Elephant foot yam शेताच्या बांधावर व कडेकडेने लावल्या जाणाऱ्या व एक आंतरपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरणाचे पीक नक्की कसे घेतले जाते याची इत्यंभूत माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासोबत वसईच्या बागायती शेतीची छोटीशी सफरदेखील आज आपण करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे. विशेष आभार: श्री. राकेश नाईक व कुटुंबीय, वटार ९८२२७ ५५४१४ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक   / sunildmellovideos   इन्स्टाग्राम   / sunil_d_mello   #vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #suran #suranfarming #elephantfootyam #elephantfootyamfarming

Comments