Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб विधानसभेसाठी तिसरी आघाडी होणार? Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार? कडू, संभाजीराजे, आप एकत्र? в хорошем качестве

विधानसभेसाठी तिसरी आघाडी होणार? Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार? कडू, संभाजीराजे, आप एकत्र? 13 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



विधानसभेसाठी तिसरी आघाडी होणार? Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार? कडू, संभाजीराजे, आप एकत्र?

#bachhukadu #mahayuti #vidhansabhaelection2024 #zee24taas विधानसभेसाठी तिसरी आघाडी होणार? Bacchu Kadu महायुतीतून बाहेर पडणार? कडू, संभाजीराजे, आप एकत्र? विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकरांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यताय. लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे राज्यात महायुती आणि मविआनंतर लवकरच तिसरी आघाडीनिर्माण होऊ शकते. यासंदर्भात बच्चू कडूंना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिलीय. Subscribe: https://bit.ly/3K6xDvv 24 Taas LIVE TV :    • Zee24taas Live | Ajit Pawar | Marathi...   Website : https://zeenews.india.com/marathi ================================================================== Download Zee 24 Taas App : Android : https://play.google.com/store/apps/de... Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-... Social Media Links : - Like Page - www.facebook.com/zee24taas - Subscribe Us -    / zee24taas   - Follow Us - www.twitter.com/zee24taasnews - Follow Us - www.instagram.com/zee24taas

Comments