Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Jaykumar Gore vs Prabhakar Deshmukh : Man Khatav चा पुढचा आमदार कोण ? | Vishaych Bhari в хорошем качестве

Jaykumar Gore vs Prabhakar Deshmukh : Man Khatav चा पुढचा आमदार कोण ? | Vishaych Bhari 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Jaykumar Gore vs Prabhakar Deshmukh : Man Khatav चा पुढचा आमदार कोण ? | Vishaych Bhari

Jaykumar Gore vs Prabhakar Deshmukh : Man Khatav चा पुढचा आमदार कोण ? | Vishaych Bhari यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये अगदी चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती झाल्या होत्या. तसेच तेथील निकालांकडे राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. अशीच लक्षवेधी लढत झालेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता तो म्हणजे माढा. माढ्यामध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गटातून लढणारे धैर्यशिल मोहिते पाटील आणि भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली होती. अनेक आरोप प्रत्यारोप, डाव प्रतिडाव यामुळे गाजलेल्या या निवडणुकीत धैर्यशिल मोहिते पाटील यांनी भाजपाच्या नाईक निंबाळकरांना धोबीपछाड दिला होता. या माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघांनी मोहिते पाटलांना मताधिक्य दिलं होतं. तर दोन मतदारसंघांनी नाईक निंबाळकर यांना साथ दिली होती. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना साथ देणाऱ्या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघ. माणमध्ये भाजपाचे जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत एकीकडे अनेक नेते मोहिते पाटलांना उघड आणि छुपी मदत करत असताना मोहिते पाटलांविरोधात काही मोजक्या नेत्यांनी उघड भूमिका घेतली होती. त्यापैकी जयकुमार गोरे हे एक होते. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला असला तरी माण मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला २३ हजार ३६५ मतांची आघाडी मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले होते. त्यामुळे विधानसभेसाठी जयकुमार गोरे काहीसे निश्चिंत आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत गोरे यांचा पाडाव करण्यासाठी त्यांच्या सर्व विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही जयकुमार गोरे यांना कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागच्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही जयकुमार गोरे यांच्यासमोर शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख हेच मुख्य प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  त्या पार्श्वभूमीवर माण विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या राजकीय समीकरणाचा घेतलेला हा आढावा... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #uddhavthackeray #sharadpawar #sharadpawarlive #sharadpawarnewstoday #chhaganbhujbal #eknathshinde #ajitpawar #latestmarathinews #marathinews #maharashtraassembly #maharashtranews #maharashtrapolitics #vishaychbhari #विषयचभारी #mankhatav #mantaluka #jaykumargore #jaykumar #prabhakardeshmukh

Comments