Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vasai Fort history | Vasai fort в хорошем качестве

सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vasai Fort history | Vasai fort 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vasai Fort history | Vasai fort

सफर वसई किल्ल्याची | All about Vasai Fort मला खात्री आहे की बहुसंख्य वसईकरांनादेखील ह्या व्हिडिओत दाखवलेल्या अद्भुत वास्तू आणि त्याचा इतिहास माहीत नसेल, नक्की पहा व इतरांशी शेअर करा. तब्बल ११० एकरवर पसरलेला पोर्तुगीजकालीन वसईचा किल्ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्वांत मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. शहरवजा असलेल्या व १५३५ साली बांधलेल्या ह्या किल्ल्याच्या बळावर पोर्तुगीजांनी आजूबाजूच्या परिसरावर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २०० वर्षे राज्य केलं. नरवीर चिमाजी अप्पांनी वसई मोहीम आखून १७३९ साली ह्या परकीयांचा पुरता बिमोड केला व त्यांना वसईतून हद्दपार करून गोव्यापुरता मर्यादित ठेवलं. किल्ल्याची व्यवस्थित निगा राखली न गेल्याने बरीच पडझड झाली आहे मात्र अजूनही किल्ल्यात बरंच काही पाहण्यासारखं व प्रेरणा घेण्यासारखं आहे. ह्या व्हिडीओच्या माध्यमातून आज आम्ही तुम्हाला वसई किल्ल्याची सफर घडवणार आहोत. तुम्हाला ही सफर आवडेल अशी आशा आहे. विशेष आभार, मॉन्सीनियर फा. फ्रान्सिस कोरिया श्री. पास्कल लोपीस सर डॉ. श्रीदत्त राऊत सर व्हिडीओ आवडल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटण नक्की दाबा. धन्यवाद. #vasaifort #vasaikilla #heritagevasai #vasaiforthistory #portugueseinindia #maratha #chimajiappa #vasaimohim #vasaichaitihas #killevasai #vasaichakilla

Comments