Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ठाकरेंची खेळी, शिंदेंना पक्ष मिळाला, पण ‘ती’ गोष्ट कशी वाचवणार? | Shiv Sena | Eknath Shinde | GU в хорошем качестве

ठाकरेंची खेळी, शिंदेंना पक्ष मिळाला, पण ‘ती’ गोष्ट कशी वाचवणार? | Shiv Sena | Eknath Shinde | GU 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ठाकरेंची खेळी, शिंदेंना पक्ष मिळाला, पण ‘ती’ गोष्ट कशी वाचवणार? | Shiv Sena | Eknath Shinde | GU

राजकीय बुद्धबळाच्या पटावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे चेकमेट झाले अशी स्थिती आहे... आधी सत्ता गेली... मग पक्ष फुटला... त्यांनी लढा दिली.. पण शेवटी पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही त्यांच्याकडून गेलं... त्यांचे कधी काळचे विश्वासू नेते एकनाथ शिंदे हे सगळ्याच बाबतीच सरस ठरले.... आता ठाकरे पुन्हा लढण्याची भाषा करतायत... गद्दारांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांमध्ये जोष भरण्याचा प्रयत्न करतायत... #shivsena #eknathshinde #uddhavthackeray Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.… आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatfilmy   Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat  

Comments