Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Chicken Biryani Recipe | How to make chicken dum biryani at home | चिकन बिर्याणी | Hotel style в хорошем качестве

Chicken Biryani Recipe | How to make chicken dum biryani at home | चिकन बिर्याणी | Hotel style 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Chicken Biryani Recipe | How to make chicken dum biryani at home | चिकन बिर्याणी | Hotel style

खूप दिवसांनंतर तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत सर्वांची आवडीची चिकन बिर्याणी. बिर्याणी म्हटलं की आपोआप आपलं मन खुश होतं. रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे बिर्याणी तयार करा तुम्हाला हॉटेलमधून ऑर्डर करण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला या बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि करून पाहिल्यावर आम्हाला फोटो व्हिडिओ टॅग करायला विसरू नका. . . साहित्य - . सव्वा किलो चिकन, पाऊण किलो तांदूळ, चार मोठे कांदे पातळ कापून घेतलेले, २ जुडी कोथंबीर, २ जुडी पुदिना, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, ४०० ग्रॅम दही २ लिंबाचे रस, ५ चमचे आलं लसूण पेस्ट, १ कप दूध, हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, तमालपत्र . सुक्या मसाल्यासाठी काय करावं? . २ चमचे शहाजिरे, १५ वेलची, ८ दालचिनीचे तुकडे, ८ लवंग . Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free . download link-http://raboninco.com/XQPM . #niveditasarafrecipes . #chickenbiryani . #chickenbiryanirecipe .

Comments