Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मंदिरात आसरा घेतला, पुजाऱ्यांकडूनच अत्याचार झाले, ठाण्याच्या Akshata Mhatre यांच्यासोबत काय घडलं ? в хорошем качестве

मंदिरात आसरा घेतला, पुजाऱ्यांकडूनच अत्याचार झाले, ठाण्याच्या Akshata Mhatre यांच्यासोबत काय घडलं ? 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मंदिरात आसरा घेतला, पुजाऱ्यांकडूनच अत्याचार झाले, ठाण्याच्या Akshata Mhatre यांच्यासोबत काय घडलं ?

#BolBhidu #AkshataMhatre #ThaneCrime नवी मुंबई आणि कल्याणला जोडणाऱ्या पाईप लाईन रोडवर असलेलं हे मंदिर शहरापासून एका बाजूला आहे. टेकडीवर असलेलं मंदिर आणि आजूबाजूला घनदाट जंगल यामुळं इथे एरव्ही फारशी गर्दी नसते. याच घोळ गणपती मंदिराच्या परिसरात ९ जुलैला एका ३० वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. मृतदेहाची अवस्था बघून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. तपासाला सुरुवात झाल्यावर या मंदिरातच सेवेकरी आणि पुजारी म्हणून काम करणा-या तीन जणांवर संशय आल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीत समोर आली ती धक्कादायक माहिती. ३० वर्षीय अक्षता म्हात्रेच्या निर्घृण हत्येची.. घरात वाद झाल्यानं मानसिक तणावात असलेली अक्षता शिळफाट्याच्या या घोळ गणपती मंदिरात आली होती. त्यावेळी या तीन पुजा-यांनी तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. देवाच्या दारात एका महिलेवर मंदिरातल्याच सेवेक-यांनी अत्याचार करुन ठार केल्यानं या तिघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पण एकीकडं ही मगणी होत असतनाच अक्षताच्या माहेरच्यांनी मात्र या तिच्या हत्येसाठी तिच्या सासरच्यांना जबाबदार धरलंय. तिच्या सासरच्यांना शिक्षा करण्याची मागणी अक्षताच्या घरच्यांकडून होत आहे. हे संपूर्ण प्रकरण आहे काय, जाणून घेऊयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments