Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Andheri Election | चिन्हासाठी घाई, धनुष्यबाणही गमावलं आणि शिंदेंची पुन्हा अडचण | Maharashtra Times в хорошем качестве

Andheri Election | चिन्हासाठी घाई, धनुष्यबाणही गमावलं आणि शिंदेंची पुन्हा अडचण | Maharashtra Times 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Andheri Election | चिन्हासाठी घाई, धनुष्यबाणही गमावलं आणि शिंदेंची पुन्हा अडचण | Maharashtra Times

#AndheriElection #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraTimes आपणच खरी शिवसेना असं सांगत एकनाथ शिंदे हे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणासाठी ठाकरेंना नडले. अंधेरी पोटनिवडणूक आणि महापालिका निवडणूक हे दाखले देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि नंतर निवडणूक आयोगापर्यंत हे प्रकरण गेलं. शेवटी नवं चिन्ह आणि नवं नाव मिळालं खरं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारी अर्ज भरणार की नाही हा पेच निर्माण झाला होता. राजीनाम्याचा पेच सुटला आणि आता सगळं चित्र स्पष्ट झालं मात्र जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा मात्र शिंदेंनी स्वतःची शस्त्र बाजूला ठेवून भाजपला पुढे केलंय. ज्या अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे आणि ठाकरे आमने सामने येणार असं वाटतं होतं, तिथे आता ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. भाजपनं कशी संधी साधलीये, शिंदे कसे पिछाडीवर पडलेत तेच या व्हिडिओत पाहू.... आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं -    • मटा Original | काही तरी खास, बातमीच्य...   महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा -    • Maharashtra Latest News | महाराष्ट्र ...   मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी -    • Mumbai | मुंबई   Social Media Links Facebook:   / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Google+ : https://plus.google.com/+maharashtrat... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Comments