Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा - सकाळची आरती | Nityaseva of Swami Maharaj - Sakalchi Aarti в хорошем качестве

श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा - सकाळची आरती | Nityaseva of Swami Maharaj - Sakalchi Aarti 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा - सकाळची आरती | Nityaseva of Swami Maharaj - Sakalchi Aarti

⚜️ श्री स्वामी समर्थ महाराजांची सकाळची भूपाळी आरती ⚜️ ✅ परमपूज्य गुरुमाऊली नेहमी म्हणतात, आरती म्हणजे परमेश्वराची आर्ततेने करावयाची प्रार्थना, आळवणी भक्ती होय. एकाच वेळी हजारो सेवाकेंद्रांवरती म्हटल्या जाणाऱ्या आरत्यांमधून परमेश्वरापर्यंत कारुण्यभाव जायला हवा. ✅ कारूण्यभाव निर्माण होण्यासाठी प्रत्येक आरती ही ताल, सुर व लयबध्द असायल हवी. अंतकरणापासून निघालेली हाक परमेश्वरापर्यंत पोहचते. आरतीत आर्तता अनं कारुण्यभाव नसेल तर त्या आरतीला काहीच अर्थ नाही. म्हणूनच सेवामार्गाच्या त्रिकाल आरत्या एका ताला-सुरात कशा म्हणाव्यात त्याचे प्रात्यक्षिक म्हणून संपुर्ण व्हिडिओ पहावा. ➡️ श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज व सेवेकरी यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा...!! ➡️ "जो भावे वाचेल हे चरित्र l त्यास आयु-आरोग्य अपार संपत्ती-संतती प्राप्त होय ll असे आशीर्वादरूपी वचन लाभलेल्या या ग्रंथाचे वाचन करून श्री स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू करावी. 💻व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 💻 ✅    • सुमधुर अशा आवाजातील श्री स्वामी चरित्...   गुरुमाऊली परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे प्रमुख : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) पिठाधीश : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक अधिक माहितीसाठी संपर्क : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शासकिय विश्रामगृहा मागे, त्र्यंबकेश्वर, नाशिक - ४२२२१२ संपर्क : ०२५९४ – २३४००७ / २३३१७० / २०४२५२ श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी : ०२५५७-२२१७१० Official Social Media Account: 1. YouTube : Shree Gurupeeth    / @shreegurupeeth   2. Instagram : Shree Gurupeeth   / shreegurupeeth   3. Facebook Page : Shree Gurupeeth   / shree-gurupeeth-108870740844454   4. Twitter: Shree Gurupeeth https://twitter.com/gurupeeth?s=08 5. Online Shri Janjakyan Yojana Link : https://www.dindoripranit.org/jankaly... Email: [email protected] Official website: http://dindoripranit.org Shree Gurupeeth, Trimabakeshwar #Aarti, #Nityaseva, #SwamiMaharaj, #ShriSwamiSamarth, #Gurumauli, #DindoriPranit, #ShreeGurupeeth

Comments