У нас вы можете посмотреть бесплатно OBC Aarakshan Bachao आंदोलनावरुन Laxman Hake व Manoj Jarange-Patil यांच्यात जुंपली, कारणं काय ? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #LaxmanHakevsManojJarangePatil #OBCAarakshanNews मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित झाल्यानंतर त्याच दिवशी ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलन सुरू झालं. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी या उपोषणाला सुरुवात केली आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारनं लेखी स्वरुपात लिहून द्यावं, अशी मागणी केली. तसंच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला. हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. प्रकृती खालावली असतानाही त्यांनी उपचार घ्यायला नकार दिलाय. हाकेंच्या आंदोलनाला ओबीसी समाजानंही पाठींबा दिल्यामुळं सध्या हाकेंच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा आहे. पण हाकेंचं आंदोलन हे सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय. त्यामुळं राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटल्याचं दिसून येतंय. पण ओबीसी आरक्षणासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके नेमके आहेत कोण, ओबीसी आरक्षणासाठी त्यांच्या मागण्या काय आहेत आणि जरांगेंची याबाबत काय भूमिका आहे, समजून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/