Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб दीर्घ श्वसन कसे करावे? How to Do deep breathing exercises? в хорошем качестве

दीर्घ श्वसन कसे करावे? How to Do deep breathing exercises? 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



दीर्घ श्वसन कसे करावे? How to Do deep breathing exercises?

दीर्घ श्वसन कसे करावे? How to do Deep breathing Exercises? तुम्हाला तुमच्या फुप्फुसांची ताकद वाढवायची आहे ? मनाची एकाग्रता वाढवायची आहे? दैनंदिन कामातील उत्साह वाढवायचा आहे? चला तर मग बघूयात दीर्घ श्वसन कसे करावे . श्वसन म्हंटले की श्वसनाची संबंधित प्राणायाम हा आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे आणि आणि तो किती उपयुक्त आहे हेही आपण ऐकून असालच. महर्षी पतंजलींनी अष्टांगयोग सांगितला त्यातली चौथी पायरी ही प्राणायाम आहे. प्राणायाम ही अतिशय श्रेष्ठ साधना आहे व प्राणायामाच्या नित्य अभ्यासाने शरीरातील घाण बाहेर टाकला जातो व शरीरात ज्ञानाचा दिवा लागतो. अशा ह्या प्राणायामाचा अभ्यास ही आपण करणारच आहोत पण जसे असं करण्याआधी आपण काही पूरक हालचाली करतो तसेच प्राणायामा करिता ही श्वसनाचे काही पूरक प्रकार आहेत त्यातील दीर्घ श्वसन हा प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रयत्नपूर्वक श्वसनाची गती कमी करण्याचा प्रयत्न दीर्घ श्वसनात केलेला आहे. चला तर मग बघुयात दीर्घश्वसन कसे करायचे आणि त्याचे फायदे. Caption - सुरुवातीला समकाल दीर्घश्वसन म्हणजेच चार अंकात पूरक चार अंकात रेचक असा सराव करावा व नंतर स्वच्छता चा कालावधी वाढवत पूरक आणि रेचक 1:2 प्रमाणात म्हणजेच चार अंकात पूरक आणि आठ अंकात रेचक याप्रमाणे सराव करावा Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches. Join this channel to get access to perks:    / @justforhearts   To register to our Patient Portal and start availing yourself of our services. https://app.justforhearts.org/secure/... To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here https://app.justforhearts.org/s/cc-re... Do like, subscribe and share our videos with your friends and family. Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions. आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा. https://app.justforhearts.org/secure/... Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे https://app.justforhearts.org/s/cc-re... लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा. For Whatsapp: 94229 89425 Thank You Team Just For Hearts Virtual Clinics for HealThy Life

Comments