Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्‍या। आषाढासाठी मिश्र पिठाच्या तिखट पुरी। Jowar Masala Puri в хорошем качестве

ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्‍या। आषाढासाठी मिश्र पिठाच्या तिखट पुरी। Jowar Masala Puri 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ज्वारीच्या पिठाच्या "खमंग खुसखुशीत" पुर्‍या। आषाढासाठी मिश्र पिठाच्या तिखट पुरी। Jowar Masala Puri

नमस्कार, आज आपण या विडियो मध्ये आपण पाहणार आहोत एक खूप सोप्पी, खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक रेसीपी. ती म्हणजे पौष्टिक ज्वारीच्या पिठाची पुरी / मिश्र पिठाची पुरी. यालाच बर्‍याच ठिकाणी तळलेले धपाटे किंवा तळलेली थालीपीठ असे देखील म्हणतात. अशा प्रकारचे थालीपीठ किंवा धपाटे आषाढ महिन्यात आवर्जून केले जातात. बर्‍याच ठिकाणी याला आखाड देखील म्हंटले जाते. हे थालीपीठ बनविण्यासाठी कोणतीही भाजणी बनवावी लागत नाही तर घरातीलच वेगवेगळे पीठ मिक्स करून बनवली. जातात. अश्या पद्धतीने बनवलेल्या पुर्‍या / धपाटे / थालीपीठ खूप खमंग होतात शिवाय खुसखुशीत देखील होतात. 10-12 दिवस टिकतात त्यामुळे प्रवासात देखील न्यायला सोयीस्कर आहेत. Ingredients / साहित्य :- ज्वारी पीठ / jowar flour 2 cups गव्हाचे पीठ / wheat flour 1 cup बेसन / bangal gram flour 1/2 cup ओवा / Carrom seeds 1 tsp पांढरे तीळ / white sesame 4 tbsp हिरवी मिरची / green chillies 6-7 लहसुन / garlic 20-25 जिरे / cummin seeds 1 tsp बारीक चिरलेली कोथिंबीर / Finely chopped fresh corriender 1 cup धणे पावडर / corriender powder 1 tsp मीठ / salt गरम पाणी / hot water ( required) #ShubhArambh #आषाढखासतळलेलेधपाटे #मिश्रपिठाच्याखुसखुशीतपुर्‍या #ashadhspevialdhapate #आखाड #dhapate #थालीपीठ #शुभारंभ

Comments