Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sharad Pawar यांचा ड्रीमप्रोजेक्ट Lavasa City फेल का गेली ? पुर्ननिर्मीती कशी होतेय । BolBhidu в хорошем качестве

Sharad Pawar यांचा ड्रीमप्रोजेक्ट Lavasa City फेल का गेली ? पुर्ननिर्मीती कशी होतेय । BolBhidu 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sharad Pawar यांचा ड्रीमप्रोजेक्ट Lavasa City फेल का गेली ? पुर्ननिर्मीती कशी होतेय । BolBhidu

#BolBhidu #LavasaCity #Lavasacityrebuilding शरद पवार ब्रिटनच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात त्यांनी ब्रिटनच्या प्रसिद्ध लेक डिस्ट्रिकला भेट दिली. असच काहीस आपल्या राज्यात असावं हे त्यांनी हेरलं. ते भारतात परत आले. तेव्हा डोक्यात ब्रिटनमध्ये पाहिलेला लेक डिस्ट्रिकचा प्लॅन घोळत होता. हा पाया होता लवासाच्या उभारणीचा. सुमारे 1990 नंतरच्या काळात लवासाचा पाया रचला होता. 2002 मध्ये लवासा प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि आज सुमारे 21 वर्षानंतर लवासा भारतात घोस्ट सिटी म्हणून ओळखली जाते. इतक्या वर्षाच्या काळात काय झालं? लवासा उभारली गेली कशी? ती अडचणीत आली कशी? आत्ता लवासाच्या पुर्ननिर्मीतीचा मार्ग मोकळा कसा झाला आहे? लवासाचा संपूर्ण इतिहास या व्हिडीओतून पाहुयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments