Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб दारूचे व्यसन ते आयर्न मॅनचा प्रेरणादायी प्रवास! | Nitin Ghorpade | Swayam Talks в хорошем качестве

दारूचे व्यसन ते आयर्न मॅनचा प्रेरणादायी प्रवास! | Nitin Ghorpade | Swayam Talks 6 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



दारूचे व्यसन ते आयर्न मॅनचा प्रेरणादायी प्रवास! | Nitin Ghorpade | Swayam Talks

माणूस आधी परिस्थितीने आणि मग कर्माने आयुष्याच्या तळाला पोहचतो. पण नंतर, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून पुनर्जन्म घेतो आणि त्याच्या भरारीने आकाश व्यापून टाकतो. ही सिनेमाची कथा नसून ही तीन वेळा 'आयर्न मॅन'चा मान जिंकणाऱ्या नितीन घोरपडे यांची जीवनकथा आहे! दारूचे व्यसन ते आयर्न मॅन हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असला तरी तो सोपा नाही. प्रत्येक माणसाने स्वतःसाठी योग्य ती प्रेरणा घ्यावी असा नितीन घोरपडे यांचा प्रवास आहे. उदय निरगुडकर यांनी हाच प्रवास मुलाखतीतून उलगडला आहे. चला ऐकुया, नितीन घोरपडे यांची मुलाखत! सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे ‘स्वयं टॉक्स - पुणे २०२३' Powered By P. N. Gadgil and Sons ह्या कार्यक्रमात केले गेले आहे. तुम्हाला हा talk आवडला असेलच!! असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत! Connect With Us Instagram -   / talksswayam   Facebook -   / swayamtalks   Twitter -   / swayamtalks   LinkedIn -   / sway.  . Subscribe on our Website https://swayamtalks.org/register/ Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23 Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! #SwayamTalks #NitinGhorpade #AlcoholicToIronman #Inspiring

Comments