Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" | PREM DHANDE 2020 в хорошем качестве

भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" | PREM DHANDE 2020 4 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" | PREM DHANDE 2020

जय भीम मित्रांनो हा विडिओ हा इतिहास हा पोवाडा तुम्ही पूर्ण पहा आनी शेयर करा.. ह्या पोवाड्यामध्ये महार जात हि शूरवीरांच्या जात होती लढवावी जात होती हे संघितलेला आहे आज समाजात किती खोटा इतिहास पसरवला गेला आहे जो इतिहास मी आपल्यासमोर मंडल आहे त्यांचे पुरावे सुद्धा कोणत्या पुस्तकांमार्फत घेतलेला आहे ते सुद्धा मी ह्यात नोंदविलेले आहे तर पूर्ण पोवाडा बघा आंही आपली मत कंमेंट मध्ये कळवा हा इतिहास १ जानेवाली १८१८ रोजी भिमाकोरेगाव इथे घडलेल्या पेशव्यांविरुद्ध व संभाजी राज्यांच्या घेतलेल्या हत्येचा बदलाचा आहे आपल्या गळ्यात गधग व कमरेला खराटा होता का ???ते खार आहे का आंही खार होत तेर त्या पाठीमागचा इतिहास काय आहे हे सर्व ह्या पोवाड्यात संघितलेला आहे तर पूर्ण खरा पोराव्यासहित इतिहास ऐका खरा इतिहास ऐका व आपल्या मित्र व इतर समाजपरिणत इतिहास पोहचावा...

Comments