Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Cabinet Ministry पद न घेऊन Eknath Shinde बॅकफूटला गेले की विधानसभेसाठी खेळलेली ही मोठी खेळी ? в хорошем качестве

Cabinet Ministry पद न घेऊन Eknath Shinde बॅकफूटला गेले की विधानसभेसाठी खेळलेली ही मोठी खेळी ? 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Cabinet Ministry पद न घेऊन Eknath Shinde बॅकफूटला गेले की विधानसभेसाठी खेळलेली ही मोठी खेळी ?

#BolBhidu #EknathShinde #ModiCabinetMinisters2024 शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाऐवजी राज्यमंत्रीपद दिल्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जातंय. शिंदेंचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही ही नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळं शिंदे वाटाघाटी करण्यात अपयशी ठरल्याच्या चर्चा होतायंत. पण विधानसभेत मोठी झेप घेण्यासाठी शिंदेंनी एक पाऊल मागे घेतल्याचं बोललं जातं. लोकसभेचं जागावाटप आणि मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यात जरी शिंदे बॅकफुटला गेले असले, तरी विधानसभेला शिंदे फ्रंटफूटला येऊन बॅटिंग करतील, अशा चर्चा होतायंत. या चर्चांमागची नेमकी कारणं काय, शिंदेंनी विधानसभेच्या दृष्टीनं नेमके कोणते डाव साधलेत, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments