Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб अण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokan в хорошем качестве

अण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokan 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



अण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokan

अण्णा आणि मी गेलो गावच्या उंच कड्यावरून गाव बघायला 😍 | पावसाळ्यातील कोकण | S For Satish | Kokan #PavsalyatilKokan #KokanVillageVideo #KokanMonsoonWaterfall #sforsatish आम्ही आमच्या गावच्या उंच कड्यावरून गाव कसा दिसतो ते बघायला ट्रेक करत गेलो. आमच्या घराच्या मागून येणारा वाहाळ हा उंच डोंगरावरून येतो. लहानपणापासून आम्ही या कड्याकडे आकर्षणे पहायचो. पावसाचे किती पाणी आले हे पहायची उत्सुकता वेगळीच असायची. जुन्या आठवणी त्या निमित्ताने ताज्या झाल्या आहेत. तुम्हाला आमच्या गावाकडचा पावसाळी निसर्गातला नजरा दाखवण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: [email protected] ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy  

Comments