Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб घरात बाईवाचून काही अडत नसतं | Woman Ki Baat With Sayali Rajadhyaksha | AarPaar в хорошем качестве

घरात बाईवाचून काही अडत नसतं | Woman Ki Baat With Sayali Rajadhyaksha | AarPaar 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



घरात बाईवाचून काही अडत नसतं | Woman Ki Baat With Sayali Rajadhyaksha | AarPaar

#Aarpaar #aarpaar फेसबुक हे माध्यम आताशा फारसं कोणी वापरत नाही, लोक आता जास्त इन्स्टाग्राम वर active असतात अशा चर्चा तुम्ही ऐकल्या असतील.. आणि कदाचित तुमचाही फेसबुक वरचा वावर आता काही प्रमाणात कमी झाला असेल पण या फेसबूकने सुद्धा एक काळ गाजवलाय आणि फेसबुक वरच्या माणसांनी सुद्धा. त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे सायली राजाध्यक्ष. फूड ब्लॉगिंग, लिखाण, ब्रेस्ट कॅन्सर सारखा भला मोठा आजार ते साड्यांचा खूप मोठा बिझनेस असा सायली राजाध्यक्ष यांचा प्रवास राहिलेला आहे. आज आरपारच्या ‘वुमन की बात’ भागात आपल्यासोबत आहेत उद्योजिका, सायली राजाध्यक्ष. ऑनलाईन बिझनेस करणाऱ्या आणि घरात बाईवाचून काही अडत नसतं असं म्हणणाऱ्या सायली राजाध्यक्ष यांची ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की पहा.

Comments