Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб CM Eknath Shinde, Devendra Fadnavis व Ajit Pawar यांची विधानसभेसाठी त्रिसूत्री, मेळाव्यात काय घडलं ? в хорошем качестве

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis व Ajit Pawar यांची विधानसभेसाठी त्रिसूत्री, मेळाव्यात काय घडलं ? 10 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



CM Eknath Shinde, Devendra Fadnavis व Ajit Pawar यांची विधानसभेसाठी त्रिसूत्री, मेळाव्यात काय घडलं ?

#BolBhidu #MahayutiMelavaMumbai #MukhyamantriLadakiBahinYojana लोकसभा निवडणुका झाल्या, कोण जिंकलं, कोण हरलं याची चर्चा झाली आणि आता तयारी सुरू झालीय ती विधानसभा निवडणुकांची. महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांचा रोडमॅप आखायला सुरुवात केलीय. त्यासाठी बैठका आणि गाठीभेटींना सुरुवात झालीय. मविआची विधानसभेसाठी पहिली एकत्रित बैठक पार पडल्यानंतर ६ जुलैला मुंबईत महायुतीचा महामेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदेंची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत महायुतीतल्या घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या मेळाव्यात राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसंच विरोधकांचं नरेटिव्ह खोडून काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच यावेळी महायुतीतल्या प्रवक्त्यांना लगाम घालण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा तिन्ही नेत्यांचं एकमत झाल्याचं दिसून आलं. तिन्ही नेत्यांनी प्रवक्त्यांना कानपिचक्या दिल्या. या महायुतीच्या मेळाव्यात नेमकं काय काय घडल, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार नेमकं काय म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेमकी कोणती त्रिसूत्री देण्यात आली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments