Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर.. в хорошем качестве

शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर.. 4 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर..

नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल चारा बियाण् आणि लागवडीची सविस्तर माहिती देण्यात येईल. चारा बियाण्याचे अफाट नॉलेज असलेले निखिल सर आज आपल्या सोबत आहेत. निखिल सरांनी आतापर्यंत महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही चारा पुरवण्याचे खूप चांगले काम केले आहे. विश्वासाने अनेक कमी दरात चारा पाठवतात. शेळीपालनातील महत्त्वाचे चारे मेथी ,दशरथ घास ,हातगा ,शेवरी, सुबाभूळ तुती रेड नेपियर सुपर मक्का क्रॉस बाजरा क्रॉस हादगा स्मार्ट नेपियर हाफ रेड नेपियर विराट किंग सरस्वती मारवेल गवत कडूनिंब बोर. ई.अश्या अनेक प्रकारचे चारा बियाणे आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क निधी गोट फार्म,विडणी,फलटण,सातारा असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या Modern farming आधुनिक शेती या चॅनल ला Subscribe करा. आधुनिक शेती फार्म. गोविंदपूर वाडी,तालुका जिल्हा परभणी. #viral #farming #महाराष्ट्रातील शेळीपालन #चारा #शेळ्यांचा चारा #बियाणे #आधुनिक शेती #शेळीपालनातील चाऱ्याचे माहेरघर

Comments