Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Shahajibapu Patil Majha Katta Full:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी в хорошем качестве

Shahajibapu Patil Majha Katta Full:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Shahajibapu Patil Majha Katta Full:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी

#ShahajibapuPatilMajhaKatta #MajhaKatta #ShivSenaRebelMLA #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews #shahajibapupatil Shahajibapu Patil Majha Katta : गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी Shahajibapu Patil, Majha Katta : शिवसेनेमधील अभूतपूर्व बंडाचे साक्षीदार आणि त्यांच्या एका डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बुधवारी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. जितकी चर्चा सत्तांतराची झाली, नव्या मुख्यमंत्र्यांची झाली, शिवसेनेतील नाराजीची झाली... त्यापेक्षा जास्त फेमस शहाजी बापूंचा डायलॉग फेमस झाला. डोंगर, झाडी आणि हॉटेलचा डायलॉग फेमस झाला. त्यावर गाणेही आले. सोशल मीडियावर या डायलॉगची चर्चा रंगली आहे. शहाजी बापूंच्या, 'काय झाडी.. काय डोंगार.. काय हॉटेल.. एकदम ओक्के' या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डायलॉगमुळे शहाजी बापू सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार झाले. सत्तांतर, नवे मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील नाराजीपेक्षा शहाजी बापूंच्या या डायलॉगची चर्चा जास्त झाली. अनेकांनी त्यांना पर्यटनमंत्री करा? अशी मागणीही केली. शहाजी बापू पाटील यांनी माझा कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारल्या... डाव्या विचारसरणीचे गणपतरावजी देशमुख यांनी 11 वेळा आमदाराकीची निवडणूक जिंकली. 11 वेळा निवडणूक जिंकल्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. मी सात वेळा निवडणूक लढलो... पाच वेळा पडले.. माझाही रेकॉर्ड सांगा.. त्यांच्याविरोधात निवडणूक लढणे सोपं नाही.. त्यामुळे माझीही दखल घ्या, असे मी म्हटलो होतो, असे शहाजीबापू म्हणाले. ABP Majha LIVE | Shahajibapu Patil Full Majha Katta | Shiv Sena Rebel MLA | Maharashtra Political Crisis मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com/ ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here:    / abpmajhatv   For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Comments