Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Sharad Pawar विधानसभेसाठी नक्की काय रणनिती आखतायत ? Mahayuti आणि BJP ला हे प्लॅनिंग भारी पडेल का ? в хорошем качестве

Sharad Pawar विधानसभेसाठी नक्की काय रणनिती आखतायत ? Mahayuti आणि BJP ला हे प्लॅनिंग भारी पडेल का ? 6 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Sharad Pawar विधानसभेसाठी नक्की काय रणनिती आखतायत ? Mahayuti आणि BJP ला हे प्लॅनिंग भारी पडेल का ?

#BolBhidu #sharadpawar #devendrafadnavis महाराष्ट्रात लोकसभेच्या निकालात झालेल्या विजय आणि पराभवाच्या विश्लेषणात अनेकजण गुंतलेले असताना शरद पवारांनी मात्र पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावत महाराष्ट्रात पिंजून काढायला सुरूवात केलीये. महाराष्ट्रात सत्ता आणायचीये, मविआने १५५ जागा आधीच जिंकलेल्या आहेत असा एल्गार करत शरद पवारांनी विधानसभा निवडणूकीची जोरदार तयार केलीये. पक्षफूटीनंतर शरद पवारांकडे १२-१३ मोजक्या आमदारांचं बळ शिल्लक आहे पण पवार ७०-८० जागा लढवतील अस सांगण्यात येतयं. पवारांचं आजवरच राजकारण पाहता उरलेल्या उमेदवारांसाठी त्यांनी आधापासूनच चाचपणी करायला सुरूवात केलीये यात शंका नाही.त्याच पंढरपूरच्या आषाढी एकादशीनिमित्त होणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्याचा पवारांचा निर्णय, मविआने पत्रकार परिषद घेत एकत्रित निवडणूक लढण्याची घोषणा करणं, पवारांनी १५५ ची घोषणा करणं या सगळ्या गोष्टी नक्की काय सांगतात ? शरद पवारांचा वार महायुतीला विधानसभेतही जड जाणार का ? समजून घेऊ आजच्या व्हिडिओतून... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments