Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maharashtra Farmer Success Story : बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी в хорошем качестве

Maharashtra Farmer Success Story : बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maharashtra Farmer Success Story : बारावी नापास ते वर्षभरात कोट्यवधींची उलाढाल करणारा शेतकरी

#BBCMarathi #maharashtra #farmer #aurangabad बारावी नापास असलेल्या संतोष यांनी औरंगाबादमध्ये 7 वर्षं एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर मात्र त्यांनी गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला. गावाकडे परतल्यानंतर संतोष यांनी 6 वर्षं शेळीपालन केलं आणि मग एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. संतोष यांच्या प्रवासाची ही गोष्ट. रिपोर्टिंग – श्रीकांत बंगाळे शूट – गणेश वासलवार व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi  

Comments