Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб खायला एवढी गर्दी की रांग लागते | जिद्दी मावशीच्या फुड ट्रकने हॉटेललाही मागे टाकले🤩 Start From 10Rs в хорошем качестве

खायला एवढी गर्दी की रांग लागते | जिद्दी मावशीच्या फुड ट्रकने हॉटेललाही मागे टाकले🤩 Start From 10Rs 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



खायला एवढी गर्दी की रांग लागते | जिद्दी मावशीच्या फुड ट्रकने हॉटेललाही मागे टाकले🤩 Start From 10Rs

नमस्कार मित्रांनो.. आजच्या वीडियो मध्ये आपण सौ दर्शना दत्तात्र्य आंग्रे यांचा फूड स्टॉल ला भेट दिली आहे जे मुंबईतील दादर येथे रानडे रोड वर आपला फुड ट्रक चालवतात आणि खास सर्व प्रकारचे अप्रतिम खाद्य विकायला. मावशी आणि काका एकत्र सर्व फुड घरी बनवुन आणतात आणि या फुड ट्रक मध्ये विकतात. या ठिकाणी फुड साठी एकदम खतरनाक लाइन लागते. यांचा फूड ट्रक दररोज ११ ते ३ असतो पण खासीयत म्हणजे ११ चा अगोदर लाइन लगायला सुरुवात होते. त्यांचा उत्साह, जिद्द आणि मेहनत तर एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवणारा आहे कारण या मावशी पहाटे ५ वाजता उठून आपल्या कामाला सुरवात करतात. या फुड स्टॉल वर सर्व पदार्थ उपलब्ध होतात म्हणजे चिकन, मटन, सर्व प्रकारचे मासे, अंडी, ८ प्रकारचे भाजी, चपाती, ४ प्रकारचे भाकरी, डाल, सर्व स्वीट्स, घावणे आणि बरच काही. ह्यांचा फुड ट्रक एखाद्या होटल ला पण आरामात मागे काढेल. मावशी १९ वर्षा पासुन हा व्यवसाय करतात आणि त्यांचा हाताला इतकी चव आहे की कायम या ठिकानी लाइन लागलेली असते. महत्वाचे म्हणजे या मावशी कडून सर्व प्रकारचे व्यक्ति फुड विकत घेतात होटल वाले, कामाला जाणारे, सामान्य लोक आणि सेलीब्रिटी सुद्धा. या फुड स्टॉल वर आपल्याला फुड फक्त १० रूपया पासुन उपलब्ध होते आणि तेच जर होटल मध्ये घ्यायला गेलो तर खुप पैसे मोजावे लागतात. पण या फुड मध्ये वेगळेपणा नक्की च आहे कारण याची चव तर अफलातून आहे शिवाय पैकिंग सुद्धा आकर्षक आणि महत्वाचे म्हणजे एकदम योग्य दरात आणि स्वच्छता सुद्धा. आपण आपल्या कार्यक्रमासाठी ऑर्डरही देउ शकतो. या फुड ट्रक मधून आपण पार्सल ही घेऊ शकतो आणि तीथे सुध्दा खाऊ शकतो. यांचा फूड ट्रक बद्दल एक सांगायच म्हणजे कोरोना मध्ये लोकडाउन असताना लोकांचा आग्रहा खातर त्याना त्यांचा घरी जाऊन फुड ऊपलब्ध करत होते. अशा या काका आणि मावशी चा मेहनतिला, जिद्दी ला आणि माणुसकिला सलाम. इथे तुम्ही एकदा भेट द्या दुसऱ्यांदा तुम्ही स्वतहुन भेट देणार आणि भेट नाही जमली तर संपर्क करु शकता कारण quality, quantity, packing ही नक्कीच कुणालाही इम्प्रेस करणारी आहे. ही वीडियो करण्यामागचे उद्धिष्ट इतके च की काका आणि मावशीचा सर्व बाबतीत बेस्ट असनारा फुड ट्रक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा. नक्की भेट द्या धन्यवाद नाव- सौ दर्शना दत्तात्र्य आंग्रे (9930270751) पत्ता- रानडे रोड, दादर, मुंबई वेळ- सकाळी 11.00 ते 03.00 दररोज सर्व दिवस ऑर्डर घेतील Hello Everyone, In this video, we have visited to Dadar (Ranade Road) which is located near Shushrusha hospital, Mumbai & meet to one hard working lady and uncle who making the various types of food (Maharashtrian Special Food) at home & selling at food truck for support her family. Her name is Mrs. Darshana Dattatray Angre . Lots of people enjoy the taste of foods from here from 10 rupees only. She started business 19 years ago. Food truck available everyday from 11 am to 3 pm. veg non veg, sweets and other special food available here. we can take parcel also. The quality, Quantity & Packing of foods is really awesome. She can take order also with large quantity. She selling puranpoli to common man, hotel & celebrities also. so you can also eat any foods from Angre food truck & you will also definitely fall in love with amazing taste. So kindly watch full video & don't forget to share with everyone. Mrs. Darshana Angre : 9930270751 Thank You. #WomenSellingFoodAtStreet #WomenSellingQualityFoods #motivation #business #WomenHelpToFamily #homemade #maharashtrianfood #indianstreetfood #food #celibrityChoice #LadySellingFoodForSupportFamily #VegFoodTruck #HardworkingWomen #NonVegFoodTruck #mumbaistreetfood Contact Details: Email ID: [email protected] Instagram:   / just.rahul.vlogs   Facebook:   / just-rahul-vlogs-110756484407737   Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏 Your Queries: • Home Made Foods • Maharashtrian Veg & Non Veg Food • Food Truck Business • Lady Selling Foods At Street • Hard Working Lady Selling Food At Cheap Rate • Lady Selling Food For Support Family • Hard Working Women & Uncle Selling Food At Street At Cheap Rate Thank you 60 year old aunty selling foods street food street food mumbai street food india 60 year old aunty selling street food kokani street food south indian street food street food at cheap rate 60 year old aunty selling quality and tasty foods healthy foods at street street healthy foods 60 year old aunty selling healthy foods street foods from 10 rupees 60 year old uncle taking order for foods hardworking grandpa selling foods at street quality foods packing of foods street foods dadar dadar street foods 60 year old lady selling all types of foods for support her family street food india street food at cheap rate 50 year hardworking lady selling maharashtrian foods Famous food truck in mumbai Cheapest veg and non veg place Food truck for various foods Couple selling foods at food truck

Comments