Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Kalavantin Durg Trek | या गुहेत सापडली खोली.. | How to go to Kalavantin Durg | RoadWheel Rane в хорошем качестве

Kalavantin Durg Trek | या गुहेत सापडली खोली.. | How to go to Kalavantin Durg | RoadWheel Rane 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Kalavantin Durg Trek | या गुहेत सापडली खोली.. | How to go to Kalavantin Durg | RoadWheel Rane

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून ठाकुरवाडीकडे जाता येतं. कळंबोलीपासून पनवेल बायपासने येत असाल तर, जिथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. तिथून पुढे शेडुंग-वर्दोली मार्ग पकडायचा. पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात. दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते. (बसेसची वेळ लिहून घेणे) ----- किल्ले विजयदुर्ग भाग १ :    • Vijaydurg Fort | Part 1 | धुळपांच्या ...   किल्ले विजयदुर्ग भाग २ :    • Vijaydurg Fort | PART 2 | Underwater ...   किल्ले विजयदुर्ग भाग ३ :    • Vijaydurg Fort | PART 3 | काय घडतंय क...   ------------- Follow Us – Twitter -   / rwrane   Instagram -   / roadwheelrane   Facebook -   / roadwheelrane   Youtube -    / @roadwheelrane   -------- इन्स्टाग्राम आयडी : (roadwheelrane) https://instagram.com/roadwheelrane?i... ------------ खरंतर आपल्याला सर्वांनाच कलावंतीण दुर्ग असं म्हणण्याची सवय लागलीय.. पण, कलावंतीण दुर्ग म्हणण्यापेक्षा त्याला कलावंतीणीचा सुळका म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण गडकिल्ल्यांवर वास्तू, अवशेष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे एका सुंदर सुळक्याला छान पायऱ्यांचा दागिना घातलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुठेतरी लिहीलंय की, प्रबळगड म्हणजे साक्षात महादेवाची पींडी आणि कलावंतीणीचा सुळका म्हणजे या पिंडीसमोर बसलेले नंदी महाराज.. कलावंतीणीच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचं असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे. ---- शेडुंग मार्गे : मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल - पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते. ---- कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. आजच्या दिवशी कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे. ------ In Frame - Prathmesh Rane, Sayali Rane Editing - Uday Chothe Special Thanks - Kartik Jadhav, Yash Parab ------- Join this channel to get access to perks:    / @roadwheelrane  

Comments