Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Jassa patti vs kiran bhagat at moshi в хорошем качестве

Jassa patti vs kiran bhagat at moshi 6 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Jassa patti vs kiran bhagat at moshi

#jassapatti #kiranbhagat #kustimallavidya #martialarts #wrestlingtechniques #moshipune #mayourcup #pimprichinchwad #unitedworldwrestling पिंपरी चिंचवड महापौर चषक 2017 मोशी पुणे ~-~~-~~~-~~-~ Please watch: "(5) महाराष्ट्राचा तुफानी पैलवान संतोष दोरवड प्रकट मुलाखत "    • महाराष्ट्राचा तुफानी पैलवान संतोष दोर...   ~-~~-~~~-~~-~ कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.🙏🏼🙏🏼 कुस्ती मल्लविद्या महासंघाचा हा अधिकृत व महाराष्ट्रातील पहिला युट्युब चॅनेल आहे 🎥📽️ जो 2011 पासून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची सेवा करत आहे.महाराष्ट्रात होणारी कुस्ती मैदाने,महाराष्ट्रातील कुस्तीचा प्रचार प्रसार,मैदानाचे थेट प्रक्षेपण,दिगग्ज मल्लांच्या मुलाखती यासह महाराष्ट्राचे कुस्ती क्षेत्र वाढावे,बहरावे यासाठी अनेक कार्यक्रम उपक्रम आमच्या संस्थेद्वारे केले जातात.आपणही आमच्या ध्येयात सामील होऊ शकता.🎯 धन्यवाद 🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️ Welcome to Kusti Mallavidya YouTube Channel 🙏🏼🙏🏼. This is the official and first YouTube channel 🎥📽️ of Wrestling Federation of Maharashtra which has been serving the wrestling arena of Maharashtra since 2011. Many activities are done by our organization to expand the field. You can also join our goal. 🎯 Thank you. •••••••••••••••••••••••••• 📲 FACEBOOK :   / kustimallavidya   📲 INSTAGRAM :   / kusti.mallavidya   📲 Twitter :   / kustimallavidya   📲 Whatsapp : 9511802074 📲 EMAIL: [email protected] 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 •••••••••••••••••••••••••• About Our Videos and Copyright Policies कुस्ती मल्लविद्या चॅनेल चे विडिओ हे स्वतः कुस्ती मल्लविद्या संस्थेच्या व्हिडिओग्राफर ने शूट केलेले असतात.एखादे वेळी एखाद्या कुस्तीचा विडिओ हा पैलवान आम्हाला Upload करण्यासाठी त्याच्या परवानगी ने देत असतो.क्वचित वेळी एखादा विडिओ जर इतरांच्या चॅनेल वर अगोदर Uploadकेला गेला असेल व आमच्याकडून कॉपीराईट नियमांचे उल्लंघन झाल्याची आपली भावना असेल तर आम्हाला 9850902575 या क्रमांकावर कॉल अथवा व्हाट्सअप्प वर कळवावे आम्ही सदर विडिओ तात्काळ डिलीट करु.आमची इतर चॅनेल चे विडिओ कॉपीराईट करायची भूमिका नसून केवळ कुस्ती प्रचार व प्रसार करायचा असल्याने आपण ही बाब समजून घ्यावी अशी नम्र विनंती. The videos from the Wrestling matches are shoot by the videographers of the kustimallavidya Institute itself. Some times a wrestler himself gives us permission to upload a video of a wrestling match. If anybody have any feelings about copyright plz call us on 9850902575 or WhatsApp. we will delete this video immediately. •••••••••••••••••••••••••• "गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र,सूर्य,तारे" 🚩 "जय कुस्ती मल्लविद्या" 🚩 पै.गणेश मानुगडे संस्थापक, महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ

Comments