Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб केसर आंबा खत नियोजन || भाग १ в хорошем качестве

केसर आंबा खत नियोजन || भाग १ 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



केसर आंबा खत नियोजन || भाग १

केसर आंबा पीक व्यवस्थापन करत असताना खताची नियोजन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. केसर आंब्याच्या पिकाची काढणी केल्यानंतर विरळणी व छाटणी करून घेणे आणि पहिल्या पावसापूर्वी केसर आंबा कलमांना खताचा मुख्य डोस देने आवश्यक असते. खत नियोजन करत असताना जमिनीचा पोत कलमांची वय पाणी नियोजन यावर्षी आलेले एकूण उत्पादन इत्यादी अनेक बाबी लक्षात घेणे गरजेचे असते. केसर आंब्यामध्ये खत नियोजन करताना सेंद्रिय खत अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच सोबत रासायनिक खत एनपीके व सूक्ष्म अन्नद्रव्य खत सेंद्रिय खतात मिसळून टाकायला हवे. जमिनीमध्ये वेगवेगळ्या जसे की वाळवी, सूत्रक्रमी इत्यादींचे नियंत्रण राखण्यासाठी वेगवेगळ्या पेंडी जसे की निंबोळी पेंड, करंज पेंड इत्यादी हेही योग्य प्रमाणामध्ये टाकायला हव्यात. त्याचबरोबर या खतासोबत ह्युमिक ऍसिड, फुलविक ऍसिड, अमिनो ऍसिड इत्यादी उपयुक्त गोष्टीही या सेंद्रिय खतामध्ये मिसळून जमिनीत टाकायला हव्यात. आज केसर आंबा खत नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर किरण जाधव, संशोधक, कृषी संशोधन केंद्र, बदनापूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, हे उपस्थित आहेत. डॉक्टर किरण जाधव सरांचा अध्यापनाचा वीस वर्ष अनुभव आहे. सरांनी 40 शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. बागायती क्षेत्रामध्ये पाण्याची नियोजन आणि तणाचे नियंत्रण हे सरांचे खास आवडते विषय होत. आज आपण श्री किरण सरांकडून केसर आंबा बागेतील जमिनीची मशागत व खताचे नियोजन या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत. Mahakesar Farmer Producer Company +91 773 772 5959 #kesar #mango #kesarmango #mahakesar #fpc

Comments