Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Maratha Reservation: सत्तेत असताना Sharad Pawar यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलेलं ? в хорошем качестве

Maratha Reservation: सत्तेत असताना Sharad Pawar यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलेलं ? 10 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Maratha Reservation: सत्तेत असताना Sharad Pawar यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलेलं ?

#BolBhidu #SharadPawar #MarathaResrvation शरद पवारांनी मराठा आरक्षणसाठी काय केलं? जेव्हा जेव्हा शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा पवारांना हा प्रश्न विचारला जातोच. आता देखील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार भाजपची कोंडी करण्याची शक्यता असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देतायेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकत आहेत अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.शरद पवार यांची ४० वर्षांपेक्षा जास्त राजकीय कारकीर्द आणि तितकाच जुना असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सातत्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्यावर पवार विरोधकांकडून शरद पवार यांना टार्गेट केलं जातच. त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मराठा आरक्षणासाठी नेमकं काय केलं? मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेत आला तेव्हा शरद पवार यांनी सरकारमध्ये असताना कोणती भूमिका घेतली? त्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments