Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मी गेलो कोकणातील एका लहानशा आदिवासी गावात,पकडले मोठे मोठे मासे आणि शाळेतील मुलांसोबत केली पार्टी ☺️ в хорошем качестве

मी गेलो कोकणातील एका लहानशा आदिवासी गावात,पकडले मोठे मोठे मासे आणि शाळेतील मुलांसोबत केली पार्टी ☺️ 10 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मी गेलो कोकणातील एका लहानशा आदिवासी गावात,पकडले मोठे मोठे मासे आणि शाळेतील मुलांसोबत केली पार्टी ☺️

#fishing #cooking #crazyaboutfishingandcooking fishing handline fishing fish cooking cooking for school children fishing in rainy season pangacious catfish fishing rod bait:wheat flour, गेहू का आटा, गव्हाचं पीठ रेसिपी : सर्वात आधी मासे हळद मीठ घालून मॅरीनेट करून घ्या, भाजलेला कांदा, भाजलेला खोबरे कोथिंबीर आलं लसुन पाट्यावर वाटून,वाटण बनवून घ्या, पातील्यात तेल तापवून वाटण परतून घ्या, वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये काळीमिरी पावडर हळद पावडर लाल मिरची पावडर जिरा पावडर गरम मसाला पावडर घाला, आणखीन थोडं परतून घ्या, त्यानंतर याच्यामध्ये मासे घालून परतून घ्या,पाणी घाला, चिंचेचे पाणी घाला मीठ घाला आणि उकळी फुटल्यानंतर फक्त दोन मिनिटं शिजवा. मयूर पेढा, भेळ :https://maps.app.goo.gl/LxkbamKBLNEKd... I'm on Instagram as @fishingcrazyabout. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/con...

Comments