Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ग्रंथयात्रा भाग ३६ - मृद्गंध (मराठी) विंदा करंदीकर कविता Mridgandh - poetry by Vinda Karandikar в хорошем качестве

ग्रंथयात्रा भाग ३६ - मृद्गंध (मराठी) विंदा करंदीकर कविता Mridgandh - poetry by Vinda Karandikar 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ग्रंथयात्रा भाग ३६ - मृद्गंध (मराठी) विंदा करंदीकर कविता Mridgandh - poetry by Vinda Karandikar

आत्मनिष्ठ भाववेधक अभिव्यक्ती, यंत्रयुगातील नवी प्रतिमासृष्टी आणि सूक्ष्म, निसटत्या जीवन संवेदना पकडण्यासाठी आविष्काराचे नवे प्रयोग असं विंदा करंदीकरांच्या कवितेचे रूप होतं. आंतरिक रांगड्या चैतन्याने सळसळणारी जोमदार कविता त्यांनी लिहिली. कधी उपहासगर्भ तर कधी क्रांतिदर्शी शैलीतून भोवतालच्या वास्तवाचे भान जागृत करणारी, सभोवतालच्या समाजजीवनातील छोट्या मोठ्या दाहक अनुभूतींना कलात्मक रूप देणारी, प्रेमाचा इंद्रियनिष्ठ अनुभव व्यक्त करणारी आणि नवीन प्रतिमासृष्टीतून मानवी जीवनाचा अर्थ शोधणारी विंदांची कविता जाणून घेऊ या व्हीडिओतून. डॉ माधवी वैद्य यांच्याकडून ऐकूया या कवितेची वैशिष्ट्ये. #विंदाकरंदीकर #गोविंदविनायककरंदीकर #मृद्गंध #तुझीमाझीधावआहेदातापासूनदाताकडे #माझ्यामनाबनदगड #आधुनिककविता #मराठीकविता #प्रेमकविता #सामाजिककविता #साम्यवादीकविता #मराठीसाहित्य #अर्चना #मिरजकर #अर्चनामिरजकर #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #माधवीवैद्य #VindaKarandikar #ModernMarathiPoetry #Mridgandh https://en.wikipedia.org/wiki/Vinda_K... Facebook:   / arushisinghmemorialtrust   Twitter:   / archana_mirajka  

Comments