У нас вы можете посмотреть бесплатно Kalyan Loksabhaमध्ये Shrikant Shinde खरंच 5 लाख पार जातील ? Vaishali Darekar यांचं आव्हान किती मोठं? или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#BolBhidu #shrikantshinde #uddhavthackeray कल्याणमध्ये कसं कसं? हा प्रश्न निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आख्ख्या महाराष्ट्राला पडला होता. कारण होतं इथली हाय प्रोफाईल लढत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे इथले विद्यमान खासदार,त्यांना तिकीट मिळालं तर ठाकरेंकडून वैशाली दरेकर मैदानात आहेत. मुलगा श्रीकांत यांना निवडून आणण्यासाठी स्वत: एकनाथ शिंदे मैदनात उतरले. तर थेट मुळावर घाव घालून खरी शिवसेना कुणाची? हे सिद्ध करण्याचा चंग ठाकरे गटानं बांधलाय. पण खरंच हा सामना एकतर्फी होतोय का? ग्राऊंडवरचं वातावरण कसंय? हवा कुणाच्या बाजुने वाहतेय? अंतर्गत कुरघोड्यांचा कुणाला फटका बसतोय? थोडक्यात कल्याणमध्ये कसं कसं? चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/