Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Pankaja Munde यांना विधान परिषदेवर संधी;समर्थकांकडून ५ हजार नारळ फोडून नवस पूर्ण | Maharashtra Times в хорошем качестве

Pankaja Munde यांना विधान परिषदेवर संधी;समर्थकांकडून ५ हजार नारळ फोडून नवस पूर्ण | Maharashtra Times 2 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Pankaja Munde यांना विधान परिषदेवर संधी;समर्थकांकडून ५ हजार नारळ फोडून नवस पूर्ण | Maharashtra Times

#PankajaMunde #LegislativeCouncil #Vidhanbarishad #MaharashtraTimes भाजपच्या पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी मिळावी त्याबरोबरच मंत्रिपद मिळावं असा नवस केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने गणेश लांडे आणि गणेश पुजारी हे मुंडे समर्थक नामलगावच्या गणपतीच्या मंदिरात आले आहेत. यावेळी ५ हजार नारळ फोडून पंकजा मुंडेंसाठी केलेला नवस फेडला जात आहे. पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करतील तोपर्यंत हा नवस अशाच पद्धतीने नारळ फोडून पूर्ण केला जात असल्याची माहिती या मुंडे समर्थकाने दिली आहे. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf Social Media Links Facebook:   / maharashtrat.  . Twitter:   / mataonline   Google+ : https://plus.google.com/+maharashtrat... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Comments