Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб © माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official в хорошем качестве

© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official 3 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



© माऊलींचा हरिपाठ गुरुपरंपरेच्या अभंगा सह सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर.© Vasantgadkar official

   / @balkrishnadadavasantgadkar   राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत... श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था कॅनरा बँक वसंतगड www.vasantgadkarofficial.org IFSC-CNRB0004512 AC NO.120001191362 GP & PHONE PEY 9423262468 vasantgadkarofficial ©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये.. रामकृष्णहरी बाळकृष्ण दादांच्यावर प्रेम करणार्‍या महाराष्ट्रातील सर्व वारकरी बांधवांच्या चरणी साष्टांग दंडवत.हरिपाठ म्हणजे वारकर्‍यांचा प्राण..भाविकांच्या आग्रहास्तव सर्वांना ऐकता यावा आणि बघून म्हणता यावा यासाठी आम्ही audio बरोबर लेखी स्वरुपात screen वर हरिपाठातील अभंग दिले आहेत..पाठ होण्याच्या दृष्टीने हा व्हिडिओ फार उपयोगी होईल..कृपया हा हरिपाठ ज्यास्तीत ज्यास्त शेअर करा.. या हरिपाठाचा कोणीही गैरवापर करू नये किंबहुना कोणतेही चैनलवर अपलोड करू नये सर्व अधिकार वसंतगडकर संस्थेकडे राखीव आहेत. ध्वनिमुद्रण,.पद्मनाभ वसंतगडकर. अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड मिक्सिंग आणि मास्टरींग श्रीकृष्ण सावंत, विधी व्हाईस स्टुडिओ मुंबई सादरकर्ते...बाळकृष्ण दादा वसंतगडकर पखवाज-- मृदंगाचार्य,श्री.मदन कदम सातारा. तबला.मयूर उबाळे,पाटण. हार्मोनियम.बाळकृष्ण दादा वसंतगडकर सह गायक..सौ.गीतामाई वसंतगडकर,सौ.वनितामाई वसंतगडकर,कुमारी अर्पिता गाडगीळ..ह.भ.प.गोविंद शिंदे..ह.भ.प.विजय सुतार..ह.भ.प.संजय महाराज टेळे..ह.भ.प.अधिक शिंदे हेड फोन लाऊन हरिपाठ श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903] बारा अभंग    • नित्य पाठाचे बारा अभंग सादरकर्ते:-बाळ...   संपूर्ण काकडा    • ©संपूर्ण काकड आरती सादरकर्ते संतचरणरज...   काकडा भाग 1    • ©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग स...   काकडा भाग 2    • ©काकडा भाग 2 मंगलाचरण दुसरे अभंग 5 सा...   काकडा भाग 3    • ©काकडा भाग 3 मंगलाचरण तिसरे 7 अभंग सा...   काकडा भाग 4    • © काकडा भाग 4 आळवणीचे 14 अभंग, सादरकर...   काकडा भाग 5    • ©काकडा भाग ५ भूपाळ्याचे १२अभंग सादरकर...   काकडा भाग 6    • काकडा भाग ६ पूजेची वेळ,नऊ अभंग.. सादर...   काकडा भाग 7    • © Vasantgadkar काकडा भाग ७, मालिका सा...   काकडा भाग 8    • © काकडा भाग ८, वासुदेव अभंग, सादरकर्त...   काकडा भाग 9    • ©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण...  

Comments