Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб स्पेशल रिपोर्ट : पुणे : पुण्यात दीडशे पुणेरी पाट्यांचं खास प्रदर्शन в хорошем качестве

स्पेशल रिपोर्ट : पुणे : पुण्यात दीडशे पुणेरी पाट्यांचं खास प्रदर्शन 6 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



स्पेशल रिपोर्ट : पुणे : पुण्यात दीडशे पुणेरी पाट्यांचं खास प्रदर्शन

पुणेकरांचे बौद्धिक कौशल्य, टोमणे, उपदेश या सर्वांचा एकत्रित आस्वाद घ्यायचा असेल तर तुमच्यासमोर एक उत्तम पर्याय म्हणेजे पुणेरी पाट्या. घराच्या बाहेर किंवा सार्वजनिक ठिकाणी, अगदी हॉटेलमध्ये थोड्या विनोदी, तिरकस पण मार्मिक अशा पाट्या दिसल्या की समजावं तुम्ही पुण्यातच आहात. अशा शे-दिडशे एकत्रित पाट्यांचं प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन पाहिल्यावर तुम्ही पोट धरुन हसाल यात शंका नाही.

Comments