Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб NCP leader Praful Patel हे एक-दोन वेळेस नाही तर पाचव्यांदा राज्यसभेवर जात आहेत | Bol Bhidu в хорошем качестве

NCP leader Praful Patel हे एक-दोन वेळेस नाही तर पाचव्यांदा राज्यसभेवर जात आहेत | Bol Bhidu 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



NCP leader Praful Patel हे एक-दोन वेळेस नाही तर पाचव्यांदा राज्यसभेवर जात आहेत | Bol Bhidu

#BolBhidu #PrafulPatel #SharadPawar #RajyaSabhaElection सद्या राज्यसभा निवडणुकीचं वारं सुरुये…जो तो राजकीय पक्ष राज्यसभेसाठी आप-आपले उमेदवार घोषित करत आहे. कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष आपआपल्या कोट्यातून कोणता उमेदवार देणार याबाबत गेल्या १५ दिवसांपासून चर्चा चालू होत्या. मात्र राष्ट्रवादी कोणाला उमेदवार देणार याबद्दल चर्चा नव्हती. कारणही तसच होतं, कारण या कोट्यातून एक नाव यंदाही फिक्सच होतं.अन् ते नाव म्हणजे प्रफुल्ल पटेल.. बरं राज्यसभेसाठी त्यांचं नाव काय पहिल्यांदा आलेलं नाहीये तर राष्ट्रवादीकडून राज्यसभेची उमेदवारी अन प्रफुल्ल पटेल हे समीकरण तसं जुनंच आहे.आता देखील त्यांना पक्ष राज्यसभेवर पाठवत आहे आणि ते तब्बल पाचव्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. मग प्रश्न येतो कि, राज्याच्या राजकारणात तर प्रफुल्ल पटेल कुठेच नसतात, तरीही राष्ट्रवादी सलग पाचव्यांदा त्यांना राज्यसभेवर कस काय पाठवते ? त्यांचं पक्षात एवढं महत्व कसं काय? तेच बघूया. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/

Comments