Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या अटी बदलल्या ?रेशनकार्ड लागणार का? в хорошем качестве

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या अटी बदलल्या ?रेशनकार्ड लागणार का? 2 дня назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेच्या कोणत्या अटी बदलल्या ?रेशनकार्ड लागणार का?

#BolBhidu #MajhiLadkiBahinYojna #maharashtrabudget2024 मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर गरीब महिलांना मदत, तसेच त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासनातर्फे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेचे लाभार्थी निश्चित करण्यासाठी १ जुलै ते १५ या कालावधीत अर्ज मागविण्यात आलेले होते. पण आता अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. गरीब व गरजू महिलांसाठी ही योजना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरणार आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी १ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ३१ ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. तसेच दि. ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.विद्यमान सरकारच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. आज आपण या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी ची माहिती ५ सोप्या प्रश्न आणि उत्तराच्या माध्यमातून घेऊया. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments