Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Manoj Jarange Patil News : 288 आमदारांना पाडायचा असाय जरांगेंचा मास्टर प्लॅन ! | Vishaych Bhari в хорошем качестве

Manoj Jarange Patil News : 288 आमदारांना पाडायचा असाय जरांगेंचा मास्टर प्लॅन ! | Vishaych Bhari 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Manoj Jarange Patil News : 288 आमदारांना पाडायचा असाय जरांगेंचा मास्टर प्लॅन ! | Vishaych Bhari

Manoj Jarange Patil News : 288 आमदारांना पाडायचा असाय जरांगेंचा मास्टर प्लॅन ! | Vishaych Bhari मंडळी मागच्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मराठा महासंवाद शांतता रॅलीच्या समारोपादरम्यान छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात मनोज जरांगे पाटील यांनी आपण 20 जुलै पासून पुन्हा एकदा उपोषण सुरु करत असल्याचं जाहीर केलयं.  यावेळी ‘‘ मराठा आरक्षणासह विविध नऊ मागण्या पूर्ण झाल्या नाही तर येत्या २० जुलैपासून बेमुदत उपोषण करणार आहे  त्याच दिवशी राज्यातील २८८ मतदारसंघांत उमेदवार उभे करायचे की पाडायचे, याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी बैठकीची तारीख ठरविली जाईल,’’ असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलयं. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान, " विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या ओबीसी नेत्यांनीच जातीयवाद केला. ज्या मराठा आमदारांनी ओबीसी नेते निवडून देण्यासाठी मतदान केले आहे, त्यांना पाडू असा इशाराही त्यांनी दिलायं. इतकचं नाय तर यापूर्वी मागणी केलेल्या ‘सगेसोयऱ्यां’च्या आमच्या व्याख्येनुसार आरक्षण द्यावे, यासह उर्वरित आठ मागण्या मान्य केल्या नाही तर मराठवाड्यातील मराठा समाजबांधव मुंबईत धडकतील, असेही जरांगे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. पण जरांगे यांच्या या वक्तव्यातून ते उपोषणाला बसणारेत हे तर निश्चित आहे. सोबतच आगामी विधानसभा निवडणुकांमधून 288 मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करण्याबाबतीतला निर्णय सुद्धा जरांगे घेणार आहेत. म्हणूनच मग जरांगे पाटलांचे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोरं ठेऊन पुढचे तीन डाव काय असतील ? जरांगे यांच्या या आंदोलनाचा आगामी विधानसभा निडणुकांवर नेमका काय परिणाम होईल ? जरांगे यांनी 288 जागांवर उमेदवार उभे केल्यानंतर त्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल ? हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #manojjarange #manojjarangepatil #विषयचभारी manoj jarange patil,manoj jarange patil speech,manoj jarange,manoj jarange patil live,manoj jarange live,manoj jarange patil news,manoj jarange patil movie,manoj jarange patil maratha aarakshan,manoj jarange patil sabha,manoj jarange patil family,manoj jarange patil live sabha,laxman hake on manoj jarange patil,sangharshyodha manoj jarange patil 2024,manoj jarange patil rally,manoj jarange patil status,manoj jarange patil hunger strike,manoj jarange rally

Comments