Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Manoj Jarange यांच्या Rally ला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा समाज संतापला| Maratha Reservation в хорошем качестве

Manoj Jarange यांच्या Rally ला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा समाज संतापला| Maratha Reservation 11 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Manoj Jarange यांच्या Rally ला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने मराठा समाज संतापला| Maratha Reservation

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #ManojJarangePatil #MarathaReservation #JarangeRally मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत केले जात आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाकडून बीडच्या रॅलीला परवानगी देण्यात आलेली नाही. 'तरि परवानगी जरी दिली नाही तरी आम्ही रॅली मोठ्या उत्साहात पार पाडणार आणि रॅली ही त्याच जोशात निघेल. आम्ही कुठेही कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेत नाहीत. सरकारने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करू नये. आमचा आवाज दाबू नये, असा थेट इशारा मराठा समाज बांधवांनी सरकारला दिला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी. #MHT058 --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak   इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Comments