Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Abhijeet Pakhare | AIR 720 | UPSC CSE Results 2023 | UPSC Topper Strategy | Chanakya Mandal Pariwar в хорошем качестве

Abhijeet Pakhare | AIR 720 | UPSC CSE Results 2023 | UPSC Topper Strategy | Chanakya Mandal Pariwar 3 месяца назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Abhijeet Pakhare | AIR 720 | UPSC CSE Results 2023 | UPSC Topper Strategy | Chanakya Mandal Pariwar

"स्वत: गडचिरोली मागून घेतलं..." UPSC 2023 यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम मुळचा बीड येथील असलेल्या अभिजित पाखरे यांना आपला अनुभव सांगताना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्यामागचं कारण म्हणजे देशसेवा आहे, याचा आवर्जून उल्लेख केला. अभिजित पाखरे याने चाणक्य मंडलचा Preparatory Course केलेला आहे. अभिजित सध्या MPSC राज्यसेवेद्वारे BDO म्हणून गडचिरोली मध्ये कार्यरत आहे. त्याने स्वतः कामासाठी अत्यंत खडतर समजला जाणारा गडचिरोली जिल्हा स्वत: मागून घेतला आणि त्या मागची प्रेरणा म्हणजे चाणक्य मंडल मध्ये शिकवली जाणारी देशसेवेची मूल्ये आहेत, असे सांगितले. भारतात दुसरा आलेला अनिमेश प्रधान, सहावी आलेली सृष्टी डाबस व महाराष्ट्रात पहिला आलेला कुश मोटवानी यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेच्या विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. यावर्षी १०१६ पैकी तब्बल ३०६ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. संपूर्ण भारतात पहिल्या १० मध्ये ३, पहिल्या २० मध्ये ६, पहिल्या ५० मध्ये १७ तर पहिल्या १०० पैकी ३२ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेसंबंधी मार्गदर्शन घेतले. For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : https://t.me/chanakyamandalpariwaroff... आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा : Instagram.com/chanakyamandalpariwar आमच्या Youtube चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा    / @chanakyamandalpariwar   आमच्याशी Whats app चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा : https://whatsapp.com/channel/0029VaAn... फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :   / chanakyamandalpariwar   For further details contact us on https://chanakyamandal.org/ For Online Courses, visit: https://lms.chanakyamandal.org/ To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455 To get more study materials & important information, join our official telegram channel : https://t.me/chanakyamandalpariwaroff... Subscribe and follow us on Youtube:    / @chanakyamandalpariwar   For more updates follow us on Facebook:   / chanakyamandalpariwar  

Comments