Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб मुंबईत होणारा सर्वात मोठा माश्याचा लिलाव | ससुन डॅाक | Life On Sassoon Dock | Biggest Fish Market в хорошем качестве

मुंबईत होणारा सर्वात मोठा माश्याचा लिलाव | ससुन डॅाक | Life On Sassoon Dock | Biggest Fish Market 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



मुंबईत होणारा सर्वात मोठा माश्याचा लिलाव | ससुन डॅाक | Life On Sassoon Dock | Biggest Fish Market

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो. आजच्या या व्हीडीओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती मुंबईत होणाऱ्या माश्याच्या लिलावाची. कुलाबा येथील ससुन डॅाकला आज आपण भेट देणार आहोत आणि तेथे होणाऱ्या माश्याचा लिलाव व मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटिची माहिती घेणार आहोत, हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहचवा… follow us on facebook   / 1232157870264684   Instagram https://www.instagram.com/invites/con....

Comments