Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб शिवरायांच्या जन्मासाठी शिवनेरीच का? | शिवनेरी किल्ला | Shivneri Fort | Gadkille в хорошем качестве

शिवरायांच्या जन्मासाठी शिवनेरीच का? | शिवनेरी किल्ला | Shivneri Fort | Gadkille 10 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



शिवरायांच्या जन्मासाठी शिवनेरीच का? | शिवनेरी किल्ला | Shivneri Fort | Gadkille

किल्ले शिवनेरी. दस्तुरखुद्द शिवरायांचा ज्याठिकाणी जन्म झाला ते शक्तीस्थान. किल्ले शिवनेरीने अनेक राजसत्ता पाहिल्या. पण शिवबांचा जन्म झाला आणि शिवनेरी अजरामर झाला. महाराष्ट्राची पुण्याई थोर म्हणून शिवाचा अंश शिवबा या मऱ्हाटा भूमीवर येते झाले. शिवनेरी हा विविध अंगाने थोरच. त्याचे सात दरवाजे, जुन्नर बाजारपेठेसाठी ससाण्याची नजरेची भुमिका, सातवाहन - यादवांचा इतिहास, शिवरायांचा जन्म आणि बरंच काही.. चला शिवनेरी फिरूया.. #roadwheelrane #gadkille --- Follow Us – Twitter -   / rwrane   Instagram -   / roadwheelrane   Facebook -   / roadwheelrane   Youtube -    / @roadwheelrane   ----- Join this channel to get access to perks:    / @roadwheelrane  

Comments