Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Automatic PAPAD Machine | ऑटोमेटिक पापड मशीन | पापड मशीन 9822833297 в хорошем качестве

Automatic PAPAD Machine | ऑटोमेटिक पापड मशीन | पापड मशीन 9822833297 1 год назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Automatic PAPAD Machine | ऑटोमेटिक पापड मशीन | पापड मशीन 9822833297

सर्व प्रकारचे पापड बनवणार मशीन या मशीनमध्ये तुम्ही उडीद मूग नागली तांदूळ सोयाबीन पोहे साबुदाणा बटाटा मका बाजरी ज्वारी असे सर्व प्रकारचे पापड आपण या मशीनमध्ये बनवू शकतो या मशीनमध्ये जो ड्रायर दिलेला आहे त्यामध्ये पापड सुकून बाहेर येतो म्हणजे आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त प्रोडक्शन करता येते आणि ड्रायर मशीन घेतल्यामुळे आपल्याला कामगार कमी लागतात या मशीन ची लांबी 18 फूट असून रुंदी दोन फूट आहे या मशीन बरोबर आम्ही पीठ मळायचे मशीन देतो मशीन सोबत सहा आणि आठ इंच अशा दोन साइज डाय मिळतात जर आपल्याला वेगळ्यावेगळ्या साईज हव्या असतील तर त्याही उपलब्ध आहेत मशीन मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदा इंजिनिअरिंग वर्क्स नाशिक मोबाईल नंबर 98 22 833 297

Comments