Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб महिलांना महिन्याला 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-संपूर्ण माहिती | ladki bahin yojana в хорошем качестве

महिलांना महिन्याला 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-संपूर्ण माहिती | ladki bahin yojana 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



महिलांना महिन्याला 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-संपूर्ण माहिती | ladki bahin yojana

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply, mazi ladki bahin yojana online form kasa bharava Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra form:- 📃 ⭕ ऑनलाइन फॉर्म हमीपत्र - https://drive.google.com/file/d/1jF-C... 📃 ⭕ या योजनेबद्दल सर्व माहित - https://govtschemes.in/sites/default/... #MahitiMedium #ladkibahinyojna #ladakibahinyojanaform #mahitimedium #ladkibahinyojna #ladakibahinyojanaform #ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #onlineapplication #onlineform #onlineregestration अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासन निर्णय । Mazi Ladki Bahin Yojana GR मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची पार्श्वभूमी | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरुप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे? योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी नाही? योजनेचे अपात्रता आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी निवड कशी होणार? अर्ज करण्याची प्रक्रिया । Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी कधी प्रकाशित होणार? अंतिम यादीचे प्रकाशन लाभाच्या रक्कमेचे वितरण मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश: 1. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. 2. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. 3. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे. 4. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. 5. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरुप: पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वताच्या आधार लिंक (Aadhaar linked) केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बैंक खात्यात दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र, राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे 1500 रु. पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी आहे? योजनेचे लाभार्थी: Mukhyamantri Mazi Ladki Bahan Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक पात्रता: 1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. 2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला असणे आवश्यक आहे. 3) किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. 4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. 5) महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी नाही? योजनेचे अपात्रता: 1) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता (Income Tax Payer) आहे. 2) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरतआहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. अशा कुटुंबासाठी सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही. 3) मात्र जर कर्मचारी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असेल तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. म्हणजेच फक्त या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. 5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे. 6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरशन/बोर्ड /उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. 7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. 8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. 1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Online application) 2) महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र नसल्यास तुम्ही यापैकी कोणतेही कागतपत्र वापरु शकता (शाळेचा दाखला ,जन्म दाखला , मतदान ओळखपत्र ,रेशन कार्ड -पिवळे व केशरी ). 3) लाभार्थ्यांचे आधार कार्ड. 4) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखापर्यंत असणे अनिवार्य), 5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. 6) पासपोर्ट आकाराचा फोटो. 7) रेशनकार्ड, 8) सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

Comments