Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб पहिल्या पावसामध्ये रुजून आलेल्या अळूच्या पानांची भाजी/कोकणातील पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपी в хорошем качестве

पहिल्या पावसामध्ये रुजून आलेल्या अळूच्या पानांची भाजी/कोकणातील पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपी 2 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



पहिल्या पावसामध्ये रुजून आलेल्या अळूच्या पानांची भाजी/कोकणातील पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपी

पहिला पाऊस पडून गेल्यानंतर जी अळूची पानं रुजून येतात त्यापासून बनवलेली कोकणातील पारंपारिक रेसिपी चविष्ट आणि करायला एकदम साधी सरळ अशी रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद... साहित्य-अळूची पानं शेंगदाणे, फणसाच्या बिया, कोकम, कृती- १)अळूची पाने शेंगदाणे (आठळ्या फणसाच्या बिया) स्वच्छ धुऊन कुकरमध्ये वाफवून घ्यायच्या आहेत २) वाफवलेली अळूची पानं थोडीशी मिक्सरला बारीक वाटून घेतली... त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 10 ते 12 कोकम घालून घ्यायचे आहेत ३)आवश्यकतेनुसार तेल घालून त्यामध्ये मोहरी आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात.. ४) मोहरी आणि लसूण चांगला भाजल्यानंतर मिश्रण फोडणीमध्ये ओतून घ्यायचा आहे. ५) 9 ते 10 मिनिटं चांगलं उकळी काढून घेतली ६) अशाप्रकारे आपली कोकणातली अळूच्या भाजीची रेसिपी साधी आणि सोपी नक्की करून बघा... चविष्ट अशी ही भाजी भात ,भाकरी, चपाती किंवा असच सुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो.... धन्यवाद

Comments