Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб ख्रिसमस निम्मित आम्ही गेलो दादरला मावशीला भेटायला😍| Christmas साठी घरी केले डेकोरेशन -Dadar (Mumbai) в хорошем качестве

ख्रिसमस निम्मित आम्ही गेलो दादरला मावशीला भेटायला😍| Christmas साठी घरी केले डेकोरेशन -Dadar (Mumbai) 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



ख्रिसमस निम्मित आम्ही गेलो दादरला मावशीला भेटायला😍| Christmas साठी घरी केले डेकोरेशन -Dadar (Mumbai)

ख्रिसमस निम्मित आम्ही गेलो दादरला मावशीला भेटायला😍| Christmas साठी घरी केले डेकोरेशन -Dadar (Mumbai) आम्ही प्रांजू प्रदनूच्या मावशीला भेटायला दादरमध्ये गेलो होतो. दादरमध्ये प्रांजू प्रदनूची मावशी सिमोन ताईकडे घरकाम करते. सिमोन ताई आपली एक सबस्क्राईबर आहे. आम्ही काही दिवसानंतर खास ख्रिसमसचे औचित्य साधून मावशीला आणि सिमोन ताईला आणि त्यांच्या आईला भेटायला गेलो होतो. आजचा एकंदर व्हिडीओ हा दादरमधील आमची शॉपिंग आणि मावशीची भेट असा आहे. सिमोन ताईच्या घरी ख्रिसमस निम्मित छान डेकोरेशन केले होते ते सुद्धा तुम्हाला दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ChristmasNimmitAamhiGeloDadarlaMavshilaBhetayla #ChristmasSathiGhariKeleDecoration #DadarMarketShopping #sforsatish आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा. https://t.me/sforsatish_official मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar  

Comments