Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Akshata Kunal Mhatre News : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ? в хорошем качестве

Akshata Kunal Mhatre News : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ? 1 месяц назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Akshata Kunal Mhatre News : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ?

Akshata Kunal Mhatre News : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ? Akshata Mhatre Murder Case : उत्तर भारतातल्या भोंदू पुजाऱ्यांनी अक्षता म्हात्रेची हत्या का केली ? मंडळी एक अशी घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे इतक्या गंभीर स्वरूपाची घटना असून सुद्धा त्या घटनेची कोणत्याही मेन्स्ट्रीम मीडियाने दखल घेतलेली नाही. बेलापूर इथल्या 30 वर्षीय अक्षता म्हात्रे या विवाहित महिलेवर कल्याण शिळफाटा येथील घोळ गणपती मंदिरातील 1 पुजारी आणि 2 साधूनी मिळून सामूहिक बलात्कार केलाय. तिला आधी चहातून गुंगीचं औषध देऊन. बर इतकंच नाही तर अत्याचार करून झाल्यावर त्यांनी तिची निर्घृण हत्या सुद्धा केली. घरात भांडण होतं म्हणून ती बिचारी रागाच्या भरात घर सोडते काय आणि देवाच्या दारात स्वतःला देवाचे दास म्हणवणारे नराधम तिच्यावर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करतात काय. अन इतका सगळा भयानक प्रकार घडून सुद्धा कोणतीही मेन्स्ट्रीम मीडिया किंवा सरकारला त्या घटनेची दखल घेऊ वाटत नाही हे त्याहून मोठं दुर्दैव. सध्या त्या हत्याकांडाची खूप चर्चा असून त्या रात्री अक्षता म्हात्रे सोबत नेमक कायं घडलं ? अक्षता म्हात्रे त्या मंदिरात नेमक्या का गेल्या होत्या ? एकूणच हे सगळं प्रकरण नेमक आहे तरी काय ?  सगळं सविस्तर या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.... Images in this Video used for representation purpose only Connect With Us - facebook link :   / %e0%a4%b5%e0.  . instagram link :   / vishayachbh.  . Our Website : https://vishaychbhari.in COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You #vishaychbhari #विषयचभारी #akshatamhatre #akshatamhatremurdercase #akshatamhatreshilfata #akshatamhatrenews #akshatakunalmhatre #akshatamhatrejustice #akshatakunalmhatrelatestnews #akshatamhatrenewstoday #akshatakunalmhatrejustice

Comments