Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб aai majhi mayecha sagar - nonstop hits | काळजाला स्पर्श करणारी ८ मराठी गाणी नॉनस्टोप в хорошем качестве

aai majhi mayecha sagar - nonstop hits | काळजाला स्पर्श करणारी ८ मराठी गाणी नॉनस्टोप 10 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



aai majhi mayecha sagar - nonstop hits | काळजाला स्पर्श करणारी ८ मराठी गाणी नॉनस्टोप

नमस्कार, राम कृष्ण हरी ... मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये) कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedya Marathi Abhang notation संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती. अभंगवाणी पुस्तक भाग १ व २ प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे. ➡️ अभंगवाणी भाग १ 125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   ➡️ अभंगवाणी भाग 2 130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻    • Видео   १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/- २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/- ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०. हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे..... २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००. भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०. आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.] ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये- १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल... 2) अभंग नोटेशन- आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती 1) भजनाची पंचपदी- 5 2) अभंग- 50 3) गौळणी- 7 4) गोंधळगीते- 23 5) पोवाडे व शिवगीते- 14 6) राम व हनुमान गीते- 14 7) कव्वाली व साईगीते- 17 हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे. 3)राग माहिती- भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे.... ➡️ पुस्तकाची किंमत- एका पुस्तकाची किंमत 360 रु तर दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...) पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही. ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?- आपले पूर्ण नाव... संपूर्ण पत्ता व पिनकोड.. आपला मोबाईल नंबर [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे] ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?- मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे... १)CENTRAL BANK OF INDIA ARJUN SHREEDHAR JADHAV Ac. no. - 5146361443 IFSC code- CBIN0284927 branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane.. 2) google pay 7030434051 3) phon pay 7030434051 4) माझा अड्रेस- कल्पेश अर्जुन जाधव, H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक, पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302 ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे) #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV __________________________________________ आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा. [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ] 1] हार्मोनियम मित्र - 28 https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr... 2] हार्मोनियम मित्र - 29 https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1... 3] हार्मोनियम मित्र - 31 https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn... 4] हार्मोनियम मित्र - 32 https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K... 5] हार्मोनियम मित्र - 33 https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs... For Business Enquiry Email :- [email protected] Ignor Hashtags: #kalpesh_jadhav #अभंगवाणी, #अभंग #bhaktigeete #गौळण #गौळणी #gaulani #gaulan #abhang #bhajan #abhangavani #bhajansong #भजन #भक्तीगीत #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav #marathibhajan #bhaktisong #devotionalsong #indianfolkart kalpesh jadhav bhajan kalpesh jadhav abhang कल्पेश जाधव अभंग कल्पेश जाधव भजन

Comments