Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб आपलं आयुष्य म्हणजे सगळा नशिबाचा खेळ आहे का? Ayushya Ek Nashibacha Khel : Sadhguru Marathi Suvichaar в хорошем качестве

आपलं आयुष्य म्हणजे सगळा नशिबाचा खेळ आहे का? Ayushya Ek Nashibacha Khel : Sadhguru Marathi Suvichaar 5 лет назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



आपलं आयुष्य म्हणजे सगळा नशिबाचा खेळ आहे का? Ayushya Ek Nashibacha Khel : Sadhguru Marathi Suvichaar

प्रश्न: सदगुरु, मी सामान्य प्रवेश परिक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आणि इथे प्रवेश मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली आहे. पण माझा भाऊ म्हणतो की मला इथवर मला माझ्य़ा नशीबानं पोहचवलं आहे. खरंच माझ्या नशीबानं की माझ्य़ा मेहनतीनं मला हा प्रवेश मिळवुन दिलाय? सदगुरू: ह्या संस्कृतीचा मुलभुत स्वभाव नाहिये. ह्या संस्कृतीत आम्ही तुम्हाला प्राचीन काळापासून शीकवतोय की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे. आम्ही तुम्हाला सांगितल की नाही? कुणी तुम्हाला हे सांगितलं नाहिये की वर एक देव बसलाय जो तुमच्यासाठी सगळं काही करेल. आम्ही तुम्हाला नेहमी सांगितलं की तुमचं आयुष्य तुमचं कर्म आहे. याचा अर्थ, तुमचं आयुष्य तुम्ही घडवता. तुमच्यावर कुठलाही ताऱ्यांच्या प्रभाव नाही, फक्त तुम्हीच ! काहीही असो, आपल्यावर लाखॊ ठसे प्रभाव होत असतील पण आपण त्याचं काय करतो, ते आपल्यावर असतं, हो की नाही? आपल्याला जे मिळतं ते आपल्या हाती नसतं, आपल्या मार्गी काय येतं, ते आपल्या हाती नसतं. पण आपण त्याचं काय करतो, ते शंभर टक्के आपल्या हातात असतं.......................................तुमच्याकडे पदरी काय येतं, हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण तुम्ही त्याचं काय करता, हे तुमच्या हातात आहे, हो ना? तुमची ताकत त्यातच आहे. तिथेच तुम्ही सिद्ध करू शकता, तुम्ही कोण आहात, कारण तुमच्याकडे काय येणार हे तुम्ही ठरवू शकत नाही, पण त्याचं तुम्ही काय करता हे पुर्णपणे तुम्ही ठरवू शकता! Sadhguru speeches in Marathi Sadhguru Marathi Sadhguru speeches in hindi

Comments