Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Jai Jai Maharastra Majha -जय जय महाराष्ट्र माझा | Lyrical Video |Maharastra Day Song- महाराष्ट्र दिन в хорошем качестве

Jai Jai Maharastra Majha -जय जय महाराष्ट्र माझा | Lyrical Video |Maharastra Day Song- महाराष्ट्र दिन 2 года назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Jai Jai Maharastra Majha -जय जय महाराष्ट्र माझा | Lyrical Video |Maharastra Day Song- महाराष्ट्र दिन

Jai Jai Maharastra Majha - जय जय महाराष्ट्र माझा | Lyrical Video |Maharastra Day Song- महाराष्ट्र दिन #MaharastraSong #JaiJaiMaharastraMaza जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा कविता इयत्ता सातवी जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा कविता जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा स्वाध्याय जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा dj जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा सातवी ची कविता जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा सातवी कविता जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गाणं jay jay maharashtra majha garja maharashtra majha gana *You Tube Channel Link*👇    / @user-yj9tv1pk3q   🙏नमस्कार मी तुमचं स्वागत करतो आपल्या You Tube चॅनल "माझी शाळा" मध्ये या यूट्यूब चॅनल वर सर्व प्रकारची शैक्षणिक माहिती, वर्गनिहाय व विषयनिहाय व्हिडिओ, पाठ, कविता यांचे व्हिडिओ, 5वी ,8वी स्पर्धा परीक्षा ,स्कॉलरशिप परीक्षांविषयी नवनवीन अपडेट्स, नवनवीन शैक्षणिक साहित्य, pdf file स्वरूपातील शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक लिंक, सराव पेपर मार्गदर्शन , महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजना व त्याविषयीच्या नवनवीन अपडेट्स, विविध परीक्षा साठी ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे यांविषयी आम्ही दर्जेदार आणि संपूर्ण माहिती देत असतो. ❤️विडिओ लिंक❤️    • गोमु माहेरला जाते हो नाखवा | मराठी कव...   🙏माझी आपणांस विनंती आहे की हे चॅनल आपण सबसक्राईब करा व लाईक, कॉमेंट आणि शेअर करून आम्हास सहकार्य करा तुमच्या या सहकार्यामुळे आम्ही अजुन जोमाने आपल्या मराठी मातीतील लोकांसाठी चांगले काम करू. *✍️तुमचाच मित्र :- माझी शाळा ☺️* #जयजयमहाराष्ट्रमाझा

Comments